trending-recipes.com
AboutEnglish

マトンビリヤニ

原題: मटण बिर्याणी 😋 #mutton #biryani #food #cooking #easyrecipe #viral #trending #marathi #agrikoli #ind

nalinee mumbaikarSNSで見る ↗

🇯🇵 日本投稿日: 2026/08/12

114万2万💬 56

実測の伸び率と過去の推移だけを表示しています(将来予測の数値は表示しません)。

24時間
+2%
7日間
+16%
30日間
+96%

再生数の推移

再生数の推移(直近57日): 58.2万 → 114万

編集部メモ

インド(マハラシュトラ州)発信のマラティ語レシピ。伝統的なダムビリヤニ調理法(密閉蒸焼き)とホットコール(焼いた炭火での香り付け)が特徴。家庭版ながらスパイス配合とマリネ技法がプロにも応用できそう。

主な食材

投稿キャプション(概要欄)

नलिनी काकूंचा घरगुती मसाला/ उत्पादने Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा ✅ WhatsApp: 7507237570 COD साहित्य (Ingredients): मॅरीनेशनसाठी: मटन, दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, तळलेला कांदा (बरिस्ता), तूप, पुदिना, कोथिंबीर, लिंबू रस. भातासाठी: बास्मती तांदूळ, खडे मसाले (तमालपत्र, वेलची, लवंग, चक्रीफूल, दालचिनी), मीठ, पाणी. ग्रेव्ही व दमसाठी: तेल/तूप, खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, जळता कोळसा (धुरासाठी). कृती (Method): 1. मटन मॅरीनेट करणे: मटन स्वच्छ धुवून एका मोठ्या परातमध्ये घ्या. त्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, तळलेला कांदा, तूप, पुदिना, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सर्व मसाले मटनाला व्यवस्थित चोळून मॅरीनेट करा. 2. भात शिजवणे: एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात खडे मसाले, स्वच्छ धुतलेला बास्मती तांदूळ आणि मीठ घालून भात शिजवून घ्या. 3. मटन ग्रेव्ही तयार करणे: एका मोठ्या पातेल्यात तेल/तूप गरम करा. त्यात खडे मसाले, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान परता. टोमॅटो मऊ झाल्यावर मॅरीनेट केलेले मटन आणि थोडे पाणी घालून मटन पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवा. 4. लेयरिंग आणि दम देणे: शिजलेल्या मटन ग्रेव्हीवर तयार केलेला भात पसरवा. वरून पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घाला. 5. कोळशाचा धूर (Dum): मधे एका वाटीत जळता कोळसा ठेवून त्यावर तूप टाका आणि धूर निघताच पातेल्यावर झाकण ठेवून बिर्याणीला छान दम द्या. गरमागरम आणि सुवासिक मटन बिर्याणी रायता व सॅलडसोबत सर्व्ह करा! #mutton #food #trending #cooking #biryani [ easyrecipes, marathimulgi, prawns, kingfish, seafood, seafoodlover, koli, agrikoli, kokan, food, recipes, foodie, marathi, alibag, reels, reelsinstagram, trending, viral, 5minuterecipes, Mumbai, nalineemumbaikar, maharashtra, maharashtra_ig, kolinbaay, konkan, wedding, seafood boil, manali, snowfall, travell, family, travellers, airport, plane, flight, bombay duck, bombil, rain, fainy days, rainbow, waterfall, river, mutton, bheja fry, gatari, akhad, goat, brain, chop, vajari, matan, matan biryani, dum biryani ]

タグ